शिवाजी पार्क
चैन पडेना चैन पडेना
शिवाजी पार्कला परिक्रमा विना
स्मरती लोचने आप्त सख्ख्या
प्रथम प्रदक्षिणा श्री ओंकारा
वसे वडा छायेत कालीमाता
भोवती रंगीबेरंगी कट्टा
शिवाजी महाराज राजे छत्रपती
पराक्रम ऐकता फुले छाती
वीर सावरकर सागर तीरी
ऊतुंग राष्ट्रप्रेम आम्ही ऋणी
हिंदू सम्राट बाळासाहेबांची ज्योती
तेवत राहील सदा हृदयी
मंदवारा झटे थांबण्यास
स्वच्छ निळे निळे आभाळ
पंख पसरे संधी प्रकाश
पार्क नेसे चांदण्यांची माळ
चैन पडेना चैन पडेना
शिवाजी पार्कला परिक्रमा विना
पडती पावले पटपट पटपट
घरी परतल्यावर उभा काट्यावर
मस्त.. शिवाजी पार्क डोळ्यासमोर उभ राहिलं.. तुझ्यातला कवी असाच फुलूदे 👍👌👍👌
ReplyDeleteफारच सुंदर. 👌
ReplyDeleteफारच सुंदर. 👌
ReplyDeleteतुम्ही अजून इटलीलाच आहात का?
ReplyDeleteतुम्ही अजून इटलीलाच आहात का?
ReplyDelete